बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या कार्यालयात डाबण्याचा प्रयत्न;गुन्हा नों

क्राईम

नांदेड,बातमी24:- उप अभियंत्यास पदभार कसा काय देत नाहीत,यावरून मुदखेड येथील एका कार्यकर्त्याने चक्क नांदेड जिल्हा परिषद दक्षिण बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीला यांना त्यांच्याच दालनात कोडण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी नीला यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दक्षिण बांधकाम विभागातील उपअभियंत्यास चार्ज देण्यात यावा,यासाठी मुदखेड येथील मारोती बिचेवार कार्यालयांत येऊन हुज्जत घातली.तरी ते ऐकत नसल्याने संतापलेल्या बिचेवार त्यांनी नीला यांना अर्धा तास आतमध्ये कोंडून ठेवले. या सगळ्या प्रकारामुळे एकच गोधळ उडाला.या प्रकरणी नीला यांनी रीतसर तक्रार वजीराबाद पोलिसात दिली,असून मारोती बिचेवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.