आजच्या पॉझिटीव्ह रुग्णांचे वय व पत्ता; 34 रुग्ण गंभीर

नांदेड

नांदेड, बातमी24ः- मागच्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत चालली आहे. मंगळवारी 32 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले. मात्र आकडा 1 हजार 18, मृत्यूने पन्नाशी गाठली. तर 34 रुग्ण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. याामध्ये प्रत्येकी 17-17 महिला व पुरुषांचा समावेश आहे.
———-
32 रुग्णांचा तपशीलवार

पत्ता—————–स्त्री/पुरुष——वय

1) वजिराबाद————स्त्री——–49

2) काबरा नगर———–स्त्री——–79

3) काबरा नगर———–पुरुष——-72

4) फ तेबुरुज किल्ला——-पुरुष——-65

5) आनंद नगर ———-पुरुष——–45

6) आनंद नगर ———-पुरुष——–80

7) सोमेश कॉलनी——–स्त्री———95

8) निमाज कॉलनी——-पुरुष———50

9) वाडी————-स्त्री———-27

10) शिवाजी नगर——स्त्री———-79

11) स्त्री रुग्णालय——पुरुष———29

12) कासराळी, बिलोली-स्त्री———-55

13) रावी, मुखेड——पुरुष———-35

14)खैरका , मुखेड—-स्त्री———–30

15) मुक्रमाबाद, मुखेड–पुरुष———40

16) कंटुर, नायगाव—-पुरुष———39

17) सीओ निवासस्थान देगलूर—पुरुष—44

18) लाईन गल्ली, देगलूर—पुरुष——13

19) लाईन गल्ली, देगलूर—पुरुष——13

20) लाईन गल्ली, देगलूर—पुरुष——20

21) लाईन गल्ली, देगलूर—पुरुष——20

22) लाईन गल्ली, देगलूर—पुरुष——48

23)मरखेल,देगलूर——-पुरुष——-32

24) बाहेगाव, देगलूर——स्त्री——–21

25)नागोबा मंदिर, देगलूर—पुरुष——–15

26) शेलगाव, देगलूर——पुरुष——–23

27) कोतेकल्लुर, देगलूर—-पुरुष——–05

28) कोतेकल्लुर, देगलूर—-पुरुष——–10

29) कोतेकल्लुर, देगलूर—-पुरुष——–48

30)भुतनहिपरगा, देगलूर—–पुरुष——–35

31) पूर्णा, परभणी———पुरुष——–54

32) वसमत,हिंगोली——-पुरुष——–55
——-