नांदेड, बातमी24ः नांदेड पंचायत समिती अंतर्गत बळीरामपुर येथील ग्रामसेवकाने आठ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी करण्यात आली.
बळीरामपुर येथील ग्रामसेवक गोविंद गुनाजी माचनवाड वय. 40 वर्षे याने तक्रारदाराकडून वाटर प्लांट टाकण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती माचनवाड याने आठ हजार रुपये स्विकारताना त्यास लाचलुचपत प्रतिंबधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक विजयडोंगरे यांच्यामार्गदर्शनाखाली शेषराव नितवरे,हणमंत बोरकर,किशन चिंतोरे,एकनाथ गंगातिर्थ,अनिल कदम,नरेंद्र बोडके यांच्या पथकाने केली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…