क्राईम

दुचाकी चोऱ्यांवर पोलीस प्रशासन डोळ्यावर पटी बांधून

 

नांदेड,बातमी24:- बंदूकधारी गुंड व लूटमार गँगने पोलिसांच्या नाकी दम आणला आहे,यात पोलिसांनी अशा गँग थोपविण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र अलीकडे दुचाकी चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. पोलीस डोळ्याला पट्या बांधून बसले,की काय असा सवाल त दुचाकीस्वारांमधून उपस्थित होत आहे.

नांदेड जिल्हा अवैध धंदा याचे वखार बनले आहे.वाळू माफिया,मटका माफिया,खंडणी माफिया,अवैध शस्त्र विक्री काळा बाजार, असे प्रकार नित्याचे झाले आहेत.

लॉकडाउनच्या काळात दुचाकी चोरांनी पार डोकेवर काढले,असून दिवसाकाठी गाडी चोरी होण्याच्या प्रकारात वाढ होत चालली आहे.शहरातील कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल होत असते.

चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत आहे. मात्र तपासाची चक्रे त्या तुलनेत गीतमान होताना दिसत नाहीत.त्यामुळे चोरी गेलेल्या गाड्या तपासात मिळतील की नाही याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago