नांदेड, बातमी24ः शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव रोडवर गोळीबार झाल्याची घटना तासाभरापूर्वी घडली आहे. यात काही जण जखमी झाले आहे. या प्रकरणी शहराबाहेर व शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकेबंदी लावण्यात आली, असून पोलिसांकडून प्रत्येक गाडीचा कसून चौकशी केली जात आहे. या गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहर पुन्हा हादरले आहे.
गाडेगाव रोडवरील रेल्वे फ ाटकावर जवळ रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. घटनास्थळी पादत्राणे व रक्त सांडल्याचे दिसून आले. मात्र गोळीबार कोण केला. कोण जखमी झाली, घटना कशामुळे घडली. याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातील प्रत्येक भागात नाकेबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास सुरु केला असल्याची माहिती विमातळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ननावरे यांनी दिली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…