नांदेड,बातमी24:- खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करून सातबारा देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच मागणार तलाठी चतुर्भुज झाला.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने केली.
मुदखेड तालुक्यातील मेंढका येथे तलाठी असलेल्या रमेश मारोती गड्डपोड याने तक्रारदारास तीन हजार रुपयांची लाच मागितली. यातील अडीच हजार रुपये तडजोडीअंती स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणात तक्रार व कारवाई एकाच दिवशी झाल्याचे समोर आले आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वीच एका ग्रामसेवकास दीड लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पकडण्यात आले होते. तीन दिवसातील ही दुसरी कारवाई आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…