क्राईम

चोरी गेलेली गाडी आपली तर नव्हे ना ; चोरीच्या आठ गाडया हिंगोलीत जप्त

नांदेड, बातमी24ः अलिकडच्या काळात चोरटयांची ही वर्गवारी पडली आहे.मोबाईल चोर,मंगळसुत्र चोर, दरोडेखोर,पॉकेट पिलअर, मोटारसायकल चोर अजून कितीतरी चोरांचे प्रकार असू शकतात. यात ज्या कुणी मोटारसायकल चोरी केली आहे. त्यात अशा काही मोटासायकल हिंगोली पोलिसांनी पकडल्या आहेत. यात कदाचित चोरी गेलेली मोटार सायकल पाहिली सुद्धा असू शकते. यासाठी मोटारसायकल क्रमांक व गाडी चालकाचे नाव बातमीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ते नक्की खात्री करून घ्यावे.

जिल्हयात कुठेना कुठे मोटार सायकल चोरीच्या घटनांची पोलिस ठाण्यात नोंद होत असते. पोलिसांकडून तपास करून त्या ताब्यात घेतल्या जात असतात. अशा मोटारसायकल चोरांची गॅग पोलिसांनी पकडल्या आहेत. त्या मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या गाडयांचे क्रमांक व चालकांचे नाव दर्शवून सोशल मिडियावर टाकले आहे.

अशा गाडया पुढील प्रमाणे
1) हिरो स्पेलंडर, गाडी क्रमांक-एम.एच.26-ए.एम.2771,गाडी गणेश शिवाजी गोपलवार रा. भोईगल्ली कुंडलवाडी. मो.8928326555

2)युनिकॉन, गाडी क्रमांक5 एम.एच. ए.जे.1502
गाडी मालक – गोविंद तुकाराम कल्याणकर,
कामठा अर्धापुर नांदेड मो. 9552549793

3) हिरो स्पेलंडर, एम.एच.26 बी.एफ .5338 गाडी मालक अंकुश शिवाजी पवार, रा. जुनेगाव तरोडा नांदेड.

4) हिरो स्पेलंडर, गाडी क्रमांक एम.एच.26बी.एम. 4614, प्रजावल मिलींद पाटील, किनवट, मो. 95619367891.

5) महिंद्र सेन्ट्रो, गाडी क्रमांक एम.एच. 38टी. 2988, गाडी मालक-विश्वनाथ पंढरी सांगळे.रा. औंढा

6) हिरो स्पेलंडर प्लस, गाडी क्रमांक एम.एच. 26.पी. 6141, गाडी मालक हनुमान पवार नांदेड, मो.9421756698

7) स्पेलंडर प्रो. गाडी क्रमांक एम.एच. 26. ए.टी. 4771, गाडी मालक नांदला दिग्रस, अर्धापुर नांदेड, मो. 98505447
8) हिरो पॅशन प्रो. गाडी क्रमांक एम.एच. 29 ए.व्ही. 2454, गाडी मालक- बालू दत्ता टेकम
रा. वडद ता. महागाव जि.यवतमाळ

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago