नांदेड, बातमी24:- नांदेड येथील सिडको भागातील एमआयडीसी येथील ई.-5 येथील डेझन कॅझुलस या रेडिमेड कापड गोदमातून 28 लाख रुपये किंमतीचे महागडे कपडे चोरी गेले.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एमआयडीसी येथील दीपक प्रेमानंदानी यांच्या मालकीचे मोठे कापड गोदाम आहे.या गोदामामध्ये लाखो रुपये किंमतीचे रेडिमेड कापड होते.चोरट्याने गोदामाचे मागच्या बाजूने शटर तोडून आत प्रवेश केला.तत्पूर्वी चोरट्यांनी गोदाम व गोदामाबाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे केबल वायर तोडून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
य घटनेची माहिती गोदाम मालक दीपक प्रेमानंदानी यांना नोकरांनी कळविली असता, अकरा वाजता भेट दिली,असता दुकानातील महागडे कपडे लंपास केल्याचे दिसून आले.
याबाबत ग्रामीण पोलिसांना कळविले,असता उपविभागीय पोलीस अधिकारी भोर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोरबाड यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय पांडुरंग भारती आदींनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली,यावेळी सीसीटीव्ही फुटेज हो मिळविण्याचा प्रयत्न केला.यावेळी शॉन पथकास ही पाचारण करण्यात आले होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…