क्राईम

गावठी पिस्टल जप्त; दरोडया प्रयत्नाशील दोन ताब्यात नऊ फ रार

नांदेड, बातमी24ः दरोडयाच्या तयारीत असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतण्यात आली, असून या प्रकरणातील अन्य नऊ आरोपी फ रार आहेत. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून गावठी पिस्टल, खंजीर व चोरीच्या गाडया ताब्यात घेण्यात आला आहेतश ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शनिवार दि. 1 रोजी उशिरा करण्यात आली.

पुर्णा रोडवील लिंबगाव शिवारात इकबाल सिद्धीकी हैदर यांच्या शेताजवळ दहा ते अकरा जणांचे टाळके हे थांबले, असून त्यांच्याजवळ गावठी पिस्टल, खंजीर असे शस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी गेले असता नऊ जण हे तीन मोटारसायलकवर पळून गेले, तर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पकडलेल्या आरोपींकडून गावठी पिस्टल व खंजीर एक चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डी. पी. चिखलीकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती, अब्दुल राव, जसवंतसिंघ शाहू,मारोती तेलंगे, सखाराम नवघरे, तानाजी येळगे, मोतीराम पवार, राजू पुल्लेवार यांच्या पथकाने केली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago