नांदेड, बातमी24ः दिवसभराच्या काळात जिल्हा परिषदेच्या एका सहाय्यक गट विकास अधिकार्यासह मुख्याध्यापकाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूची झाल्याची घटना शुक्रवार दि.25 रोजी घडली.
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्याचसोबत बाधित रुग्णांची संख्याही चिंता वाढविणारी ठरत आहे. यात शुक्रवारी जिल्हा परिषदमधील पंचायत विभागातील सहाय्यक गट विकास अधिकारी विवेक देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती. यात त्यांचा मृत्यू झाला.तसेच लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आर.सी. कोदरे यांचे सुद्धा कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. एकाच दिवसात जिल्हा परिषदेच्या सहाय्यक गट विकास अधिकारी व एका मुख्याध्यापकाचे निधन झाल्याने अधिकारी व कर्मचार्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…