नांदेड, बातमी24ः नादेड येथील राजनगर येथील रहिवासी तथा यवतमाळ येथील सहाय्यक विक्रीकर सहाय्यक आयुक्त डॉ. शरद खंडाळकर (वय.34) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
नांदेड येथील शासकीय आयुवैर्दीक महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. शरद खंडाळकर यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदावर मजल मारली होती. विशेष म्हणजे, डॉ. खंडाळकर यांची यवतमाळ येथून नांदेड येथे बदली झाली होती. मंगळवारी ते नांदेड येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून पदभार स्विकारायला येणार होते. मात्र त्यापूर्वी त्यांच्यावर काळाने झडप घातली.
——-
धक्कादायक घटना- राहूल प्रधान
डॉ. शरद खंडाळकर हे माझे जिवाभावाचे मित्र होत. दोन दिवसांपूर्वी फ ोन करून नांदेड येथे रुजू होण्यास येत असल्याचा निरोप झाला. ते मंगळवारी रुजू होण्यासाठी येणार या आनंदात असताना सकाळी त्यांचे निधन झाल्याचे ऐकूण मोठा धक्का बसला. माझ्या परिवार व पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…