नांदेड,बातमी24:-
एका हिंदी वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली,या घटनेचा निषेध म्हणून भाजप महानगरच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन केले.
बुधवार दि.4 रोजी संविधानाच्या रक्षणासाठी नांदेड येथे महानगर भाजपा तर्फे येथे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रविणभाऊ साले, जिल्हासरचिटणीस विजय गंभीरे, अँड. दिलीपभाऊ ठाकुर, व्यंकटराव मोकले, उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, प्रभु पाटील कपाटे, शितल खांडिल, चिटणीस अँड. अभिलाश नाईक, मनोज जाधव, युवामोर्चा अध्यक्ष संजय घोगरे, निखीलेश देशमुख, बबलू यादव, मधुकर मानेकर श्रीराज चक्रवार शंकरराव मनाळकर, अमोल कुलथीया, राज यादव संतोष परळकर आशीष नेरळकर, संतोष क्षिरसागर, महादेवी मठपती, अनिल जगताप, संदीप पावडे, पवन यादव, कुणाल गजभारे, शंकर वानेगावकर, संतोष औंढेकर, दत्ता वानखेडे, सचिव रावका, रूपेश व्यास आदींची उपस्थिती होती.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…