नांदेड, बातमी24ः धार्मिक स्थळे खुले करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवार दि. 29 रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर व जिल्हा भरातील वेगवेगळया धार्मिकस्थळासमोर जाऊन घंटानाद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
भाजपकडून मागच्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळे उघडण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. तसेच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुर येथील मंदिर खुले करण्यात यावे, यासाठी पंढरपुर येथे एक लाख वारकर्यांना सोबत घेऊन आंदोलनाची तयारी चालविली असताना इकडे भाजपच्या वतीने धार्मिक स्थळांवर जाऊन बंद मंदिरांबाहेरील घंटानाद केला. या आंदोलन जिल्हाभरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…