ताज्या बातम्या

आतापर्यंतचा कोरोनाचा सर्वात मोठा स्ट्रोक;  94 रुग्ण वाढले

नांदेड, बातमी24ः-कोरोेनाच्या रुणांचा शनिवारी मोठा स्फ ोट झाला, असून तब्बल 94 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मागच्या दोन महिन्यांमधील सर्वात मोठी आकडेवारी आहेे. यापूर्वी कोरोनाचा रुग्णांचा आकडा 53 गेला होता. शनिवारी कोरोनाच्या रुग्णांची उंचाकी आकडा गाठला आहे. रुग्णांची संच्या 869 एवढी झाली आहे. प्रशासनाने तात्काल चाचणी तात्काळ अहवाल हा प्रयोग सुरु आहे. त्यामुळे तात्काळ अहवाल मिळाले आहे.
359 नमुने तपासण्यात आले आहेत. यात 254 नमुने निगेटीव्ह आले आहेत. 94 नमूने आरटीपीसीआर तपासणीमध्ये 66 आणि अ‍ॅटीजेन टेस्ट किटव्दारे 28 असे 94 नमूने पॉझिटीव्ह आले आहेत. यात नांदेड शहरातील बहुतांशी वस्त्यांमध्ये रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच ग्रामीण भागात ही रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे शनिवारचा दिवस कोरेानाच्या दृष्टीने धक्का देणारा ठरला आहे.


——–
आरटीपीसीआर टेस्टव्दारे घेतलेले अहवाल
आसरा नगर-44 वर्षीय पुरुष, सांगवी ऑफि स कॉलनी -46 वर्षीय पुरुष, मधुबन रेसिडन्सी- 48 पुरुष, सराफ ा-65 वर्षीय पुरुष, देगलूर नाका-महिला 55 तसेच 52 पुरुष, इतवारा- 72 वर्षीय पुरुष, रहमत नगर-69 वर्षीय पुरुष, जुना कौठा-50 वर्षीय पुरुष, जुना मोंढा- 27 वर्षीय पुरुष, स्नेह नगर-52 वर्षीय पुरुष, सोमेश कॉलनी-38 वर्षीय पुरुष, गणराज नगर- 48 वर्षीय स्त्री, पांडुरंग नगर- 33 वर्षीय पुरुष,सराफ ा बाजार-9, 28,35 वर्षीय महिला,सिडको- 31 वर्षीय स्त्री,हैदरबाग- 39 वर्षीय पुरुष व 76 महिला,पिरबुर्‍हान- 76वर्षीय पुरुष,सरपंच नगर- 55 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, विष्णुनगर- 39 व 67 वर्षीय दोन पुरुष,आदर्श नगर- 53 वर्षीय पुरुष,सराफ ा- 9,42,55 पुरुष व 36 महिला, शिवकृपा कॉलनी-75 वर्षीय महिला, स्वामी विवेकानंद नगर-38 वर्षीय पुरुष, काबरा नगर- 65 वर्षीय पुरुष,गोकुळ नगर- 64 वर्षीय पुरुष,साईनगर- 65 वर्षीय पुरुष,वजिराबाद-75 वर्षीय महिला,फ रांदे नगर- 38 वर्षीय पुरुष,विष्णुपरी- 332वर्षीय महिला,
विसावा नगर- 37 वर्षीय पुरुष,देगलूर- 89,38 व 24 वर्षीय पुरुष,कंधार- 50 वर्षीय पुरुष,बामणी मुखेड- 2, 25,25 वर्षीय पुरुष व 19, 25 व 45 वर्षीय महिला,मुक्रमाबाद-8, 35, 60 व 29 वर्षीय महिला, अशोक नगर मुखेड- 33 व 43 वर्षीय महिला, सिद्धार्थ नगर किनवट-65 वर्षीय पुरुष, एसवीएम कॉलनी किनवट-48 वर्षीय पुरुष,एकता नगर किनवट-41 वर्षीय पुरुष, हिप्परगा,नायगाव- 68 वर्षीरू पुरुष, कळमनुरी, हिंगोली- 26 वर्षीय पुरुष, वसमत, हिंगोली- 64 वर्षीय पुरुष, जिंतुर, हिंगोली – 30 वर्षीय महिला, गंगाखेड, परभणी- 42 वर्षीय पुरुष,धुळे-58 वर्षीय पुरुष, विष्णपुरी रुग्णालय-27 वर्षीय महिला, परळी, बीड 60 वर्षीय पुरुष असे 64 रुग्ण आहेत.
——–


अ‍ॅटीजेन्स टेस्ट किटसव्दारे केलेली तपासणी
प्रेमनगर-6 व 26 वर्षीय महिला, सरपंच नगर-35, 73 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, प्रकाश नगर- 2,22, 30, 35, 60 व 6 तसेच 50 वर्षीय महिला, चैतन्य नगर- 27 वर्षीय पुरुष, नंदनवन कॉलनी-10 वर्षीय पुरुष तसेच 8 व 32 महिला, शक्तीनगर- 29 वर्षीय पुरुष, सराफ ा 32 वर्षीय पुरुष, मधुबन रेसिडन्सी- 8, 16 व 40वर्षीय महिला, विष्णुनगर-22, 32 व 52 तर वजिराबाद- 18, 21, 42 वर्षीय महिला व 18 वर्षीय पुरुष असे 28 नवे रुग्ण आहेत.
——-
सूचनाः मृत्यू व गंभीर रुग्णांची संख्येची बातमी थोडयाच वेळात

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago