नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या आजाराने मागच्या 24 तासात 5 जणांचा बळी घेतला आहे.रुग्णसंख्या 215 झाली,असून 168 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.
शुक्रवार दि.28 रोजी 1 हजार 114 जणांच्या तपासण्यात करण्यात आल्या. यात 846 अहवाल निगेटिव्ह आले, 215 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आरटी-पीसीआर चाचणीत 51 तसेच अँटीजनमध्ये 164 असे 215 जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण 5 हजार 855 जण आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत,तर 4 हजार 62 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 1 हजार 564 जणांवर उपचार सुरू आहेत.यातील गंभीर रुग्णांची संख्या 164 झाली.
——–
पाच जणांचा मृत्यू
वासरी येथील 45 वर्षीय पुरुषाचा दि.27 रोजी, कंधार तालुक्यातील पानभोसी येथील 42 वर्षीय पुरुषाचा दि.27 रोजी, बिलोली तालुक्यातील हुनगुंडा येथील 45 वर्षीय महिलेचा दि. 27 रोजी,कंधार तालुक्यातील कुरुला येथील 40 वर्षीय पुरुषाचा दि.27 रोजी तर नांदेड येथील लोकमित्र नगर भागात राहणाऱ्या 88 वर्षीय पुरुषाचा दि.28 रोजी मृत्यू झाला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…