नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा विचार करता,यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विशेष व विषयनिहास सभा या व्हिडिओ कॉन्फ रंसिंगव्दारेच घ्यावा लागणार आहेत. यासंबंधीचे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने दिले. अशा आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाला करावी लागणार आहे.
मार्च महिन्यांपासून कोरोनाचे आलेले संकट थांबण्याचे नाव घेत नसून रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वीच शासनाकडून सामाजिक अंतराच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वसाधारण सभा, विविध विषयी समित्यांच्या सभा या व्हिडिओ कॉन्फ रंसिंगव्दारेच आयोजित कराव्या लागणार आहेत.त्यामुळे पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांना ग्रामविकास खात्याच्या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…