नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परतले आहेत.
नांदेडमधील बहुतांशी बडया राजकारण्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात ते बरे होऊन कामाला ही लागले आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह काही आमदार मंडळींचा सुद्धा समावेश होता. या बडया नेत्यांनी कोरोनावर मात केली आहे.
मागच्या आठवडयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सुद्धा कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्यांनी खासगी किंवा मुंबई व औरंगाबाद हे उपचारासाठी गाठले नाही. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले आहेत. डॉ. इटनकर यांना गुरुवार दि. 10 रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…