आजची कोरोना अपडेट;चार पॉझिटिव्ह तर चार गंभीर

नांदेड, बातमी23;- चाळीस नमुन्यांची अहवाल मंगळवार दि.23 जून रोजी प्राप्त झाला आहे.यामध्ये 28 अहवाल निगेटिव्ह आणि चार अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर कोरोनाच्या चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवारी 4,सोमवारी 8 तर मंगळवारी पुन्हा चार रुग्ण आढळून आले आहेत.  40 अहवालात 4 पॉझिटिव्ह 28 निगेटिव्ह असून उर्वरित अहवालाबाबत प्रशासनाकडून खुलासा होऊ शकला नाही.
आज एकीकडे चार रुग्ण वाढत असले,तरी 7 रुग्ण बरे होऊन घरी  परतले आहेत.  यामध्ये कोविड केअर सेंटर येथील 1, डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथील 5 व औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेला एक असे सात जणांचा समावेश आहे.
चार पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बिलाल नगर येथील 50 वर्षीय महिला,बोअरबन फॅक्टरी 35 वर्षीय पुरुष व पाच वर्षांचा सोलापूर येथील मुलगा आहे,परंतु एक रुग्णाची माहिती मिळू शकली नाही. चार रुग्ण गंभीर असून यात दोन महिला व दोन पुरुष आहेत
जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago