लातूर, बातमी24ः- मराठवाडयाच्या मातीने अनेकांनी देश व विदेश पातळीवर पातळीवर झेंडा फ डकविला आहे. राजकारण्यांसह प्रशासकीय अधिकार्यांची मोठी परंपरा या भूमीतील हिर्यांनी मिळवून दिली आहे. लातूर येथील भूमिपुत्र असलेल्या हेमंत कोटलवार यान सनदी अधिकार्याची नुकतीच युरोपातील झेकोस्लोव्हाकिया येथे भारताचे राजदूत नियुक्ती झाली आहे. युरोपात मराठवाडयातील अधिकारी राजदूत बनण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.
हेमंत कोलटवार हे मुळचे लातूर जिल्हयातील असून ते 1996 च्या बॅचचचे आयएफ एस अधिकारी आहेत. कोलटलवार यांनी विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. कोटलवार यांनी जागतिक व्यापार संघटन,आंतररातीय व्यापारात भारतास अनकुलता मिळवून देणे, सौदी अरेबिया व येमेनेच्या युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करणे, तसेच लदाख, गलवान व डोकलाम प्रकरणात सुरक्षा परिषदेचे सहसचिव म्हणून शांतपणे हाताळलेले प्रकरण व मिळविलेली यशस्वीता महत्वाच्या मानल्या जातात.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…