नांदेड,बातमी24:- दिवसभराच्या काळात कोरोनाने विश्रांती दिल्यानंतर रात्री आठ वाजता 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एक माजी महापौर व नगरसेवकाचा समावेश आहे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत 35 अहवाल तपासण्यात आले. तर रात्री 14 अहवाल आले आहेत. यामध्ये 09 अहवाल निगेटिव्ह आले.एक अहवाल अनिर्णित आले तर 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
चार जणांमध्ये सर्वांच्या सर्व जण हे पुरुष आहेत. धोबी गल्ली एक,रहेमत नगर एक व बिलाल नगर येथील दोघा जणांचा समावेश आहे.
बिलाल नगर येथील जे दोन रुग्ण आढळले आहेत.यामध्ये माजी महापौर व त्यांच्या कुटूंबातील एका नगरसेवकाचा समावेश आहे. माजी महापौर असलेले 57 वर्षीय व्यक्ती ही अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या सभागृहात सदस्य राहिली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 308 झाली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…