नांदेड,बातमी24ः मंगळवारी आलेल्या अहवालाने जिल्ह्यातील लाखो लोकांना मोठा धक्का दिला. यात कधी नव्हे इतके 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये जुना कौठा भागातील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 27 रोजी झाला. सिडको येथील 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 27 रोजी, मुदखेड येथील 70 वर्षीय महिलेचा दि. 27 रोजी, किनवट येथील मोमीनपुर येथील 70 वर्षीय महिलेचा दि.27 रोजी, कासराळी येथील 80 वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू दि. 27 रोजी, नवीन मोंढा येथील 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 28 रोजी, भोकर तालुक्यातील रिठा येथील 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 28, देगलूर येथील 65 वर्षीय महिलेचा दि. 28 रोजी झाला. कुंभारगल्ली येथील 74 वर्षीय तर वजिराबाद भागात राहणार्या या दोन्ही रुग्णांचा मृत्यू हा खासगी रुग्णालयात तर आठ रुग्णांचा मृत्यू विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात झाला आहे.
——
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…