नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या मागच्या 24 तासात 232 झाली आहे. तर तीन जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला ,त्याचसोबत 53 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
शुक्रवार दि.25 रोजी प्रशासनाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात 945 जणांची चाचणी करण्यात आली.यात 676 जणांचा अहवाल निगेटीव्ह तर 232 जण हे कोरोना संक्रमित आले आहेत.यात आरटी पीसीआर चाचणीत 76 व अँटीजनमध्ये 156 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 14 हजार 668 पोहचली आहे.
उपचारादरम्यान 267 जणांनी मात केली आहे.आतापर्यंत 10 हजार 697 जण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या 3 हजार 551 जणांवर उपचार सुरू असून 53 जण हे अतिगभीर आहेत.
——–
तीन जणांचा मृत्यू
कौठा भागातील विकास नगर येथील 54 वर्षीय पुरुषाचा दि.23 रोजी, भोकर तालुक्यातील सोमठाण येथील 70 वर्षीय महिलेचा दि.25 रोजी, तर नांदेड येथील 57 वर्षीय पुरुषाचा दि.25 रोजी मृत्यू झाला,त्यामुळे आतापर्यंत 381 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…