नांदेड, बातमी24ः– मंगळवारी सायंकाळच्या सुमारास 25 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 12 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दहा रुग्ण हे नांदेड शहरातील तर दोन रुग्ण हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 387 झाली आहे.
कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बाफ ना भागातील 28 वर्षीय पुरुष, आंबेडकरमधील नगरमधील पाच वर्षांची चिमुकलीसह 33 वर्षीय पुरुष, असर्जन परिसरातील 10, 11, 37 महिला व 42 वर्षीय पुरुष, विनायक नगरमधील 34 वर्षीय महिला, वसंतनगर धमील 52 वर्षीय पुरुष तसेच मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 20 वर्षीय पुरुष व 38 महिलेचा समावेश आहे.
आजच्या आलेल्या अहवालामध्ये सहा महिला व सहा पुरुषांचा समावेश असून यात 5, 10 व 11 वर्षीय मुलींचा समावेश आहे. यातील बहुतांशी रुग्ण हे जुन्या संपर्कातून बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 387 झाली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…