नांदेड,बातमी24:-सेवनिवृत्तीस एक दिवस अगोदर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिर यांच्या विभागात संस्थाचालक व कामानिमित्त आलेल्या लोकांची गर्दी पाहता सामान्य प्रशासन विभागाने आवाक जावक रजिस्टर ताब्यात घेतले.या प्रकरामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.
प्रशासकीय कारभारात मोठा हातखंडा असलेले बाळासाहेब कुंडगिर हे उधा सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे मागच्या पुढच्या कामाचा निपटारा लावण्यासाठी कुंडगिर यांच्या दालनात तुफान गर्दी झाल्याची बाब निदर्शनास आली.त्यामुळे सीईओ वर्षा ठाकूर यांनी आवक जावक जरिस्टर ताब्यात घेण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोबरे यांना दिले,त्यानुसार रजिस्टर ताब्यात घेतले,असून या प्रकरणी तपासणी केली जात असल्याचे ठोबरे यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…