नांदेड

आतापर्यंत पाचशे जणांचा मृत्यू

 

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात आतातपर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 500 झाली आहे. तर मागच्या 24 तासात 101 नवे रुग्ण आढळले आहेत.

 

रविवार दि.25 रोजी 1 हजार 129 तपासण्यात आले.999 नमुने निगेटिव्ह आले,तर 101 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 18 हजार 753 असून यातील 17 हजार 299 जणांनी कोरोनावर मात केली.यात आजच्या 124 जणांचा सुद्धा समावेश आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्ण हे 905 असून 33 जण हे अजून मृत्यूशी झुंज देत आहेत. लोहा तालुक्यातील धानोरा भूजबल येथील 45 वर्षीय महिलेचा दि.24 मृत्यू झाला.
——–

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago