नांदेड, बातमी24:-आज प्राप्त झालेल्या 2 हजार 385 अहवालापैकी 643 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे
558 तर अँटिजेन तपासणीद्वारे 85 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 806 एवढी झाली असून यातील 88
हजार 383 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 2 हजार
768 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर,
सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत काळजी घ्यावी तसेच घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 325, नांदेड ग्रामीण 35, भोकर 3, देगलूर 9, धर्माबाद 14, हिमायतनगर 3, कंधार 19, किनवट 17, लोहा 15, उमरी 4, मुदखेड 47, मुखेड 18, नायगाव 2, अकोला 4, परभणी 19, लातूर 1, हिंगोली 2, जालना 4, वाशीम 7, बुलढाणा 1, अमरावती 1, तेलंगना 1, औरंगाबाद 2, दिल्ली 1, गोंदिया 1, गडचिरोली 1, यवतमाळ 1, भिवंडी 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 39, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर 1, भोकर 1, बिलोली 16, देगलूर 2, किनवट 4, मुदखेड 3, मुखेड 9, नायगाव 5, परभणी 1, हिंगोली 1, जालना 1 असे एकुण 643 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 86, खाजगी रुग्णालय 5, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल मधील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.
आज 2 हजार 768 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 530, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 193, खाजगी रुग्णालय 17 अशा एकुण 2 हजार 768 व्यक्ती उपचार घेत आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…