नांदेड,बातमी24:-बहुजन चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी मराठा सेवा संघाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी हदगाव येथील दत्त कला वाणिज्यचे प्रा डॉ गणेश शिंदे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी 2 वाजता खाजगी दवाखान्यात निधन झाले.
डॉ.गणेश शिंदे सर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांच्या समोर मराठा समाजाच्या व्यथा व दशा अत्यंत परखडपणे मांडलयात, आपल्या कामात व्यस्त असताना आज सकाळी 10 वाजता त्यांना छातीमध्ये थोडीशी दुखत असल्यामुळे शहरातील खाजगी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले. परंतु दवाखान्यात दाखल होताच त्यांनी आपला श्वास घेेेतला
निधनाची बातमी कळल्यानंतर सामाजिक चळवळीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी दवाखान्यासमोर गर्दी केली, आज संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या मूळ गावी शनी पारडी ता.अर्धापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गणेश शिंदे सर यांच्या जाण्याने मराठा व बहूजन चळवळीचा मोठा आधार हरपला अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…