Categories: नांदेड

अ‍ॅड. बाळासाहेब आंबडेकर यांचा दौरा ऐनवेळी रद्द

नांदेड, बातमी24ः- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब आंबडेकर यांचे नांदेड येथे मंगळवार दि. 7 जुलै रोजी आगमन होणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे दक्षीण जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिली.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला येथून नांदेडच्या दिशेने निघून अकरा वाजता त्यांचे नांदेड येथे पोहचणार होते. या दौर्‍या दरम्यान ते पदाधिकारी बैठक व मागासवर्गीयांवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराच्या संदर्भात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांशी संवाद साधणार होते. या दौर्‍याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागताची तयारी सुद्धा करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या दौर्‍यात बदल झाला, असून काही कामानिमित्त मुंबईकडे जावे लागले असल्याचे प्रशांत इंगोले यांनी कळविले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago