नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या संसर्गामुळ आंबेडकर नगर येथील एका 28 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 21 जुलै रोजी घडली.
मयत तरुणास तीन दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. घशात त्रास होऊन प्रकृती बिघडली होती. सोमवारी तबियत अधिक गंभीर झाली होती. मंगळवारी सकाळी निधन झाले. मयत तरुणाचे कुटुंबिय सुद्धा मागच्या दोन दिवसांपासनू यात्रीनिवास येथे क्वारंटाईन झाले आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये आंबेडकर नगरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…