नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात एक हजार 65 जणांनी कोरोनावर मात केली. पाचशे नवे रुग्ण आढळून आले.तसेच 15 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीचा दर घसरल्याने दिलासादायक बाब आहे.
एकूण 2 हजार 864 जणांची तपासणी करण्यात आली.यात 568 बाधित आले.यातील मनपा हद्दीत 186, ग्रामीण 359 एवढी संख्या आहे.तसेच 23 रुग्ण जे बाहेरील आहेत.आतापर्यंत 84 हजार 127 पॉझिटिव्ह आले.तसेच आज रोजी 1 हजार 63 रुग्ण बरे झाले.त्यामुळे आतापर्यंत 75 हजार 901 कोरोनावर मात केली. 15 जणांचा मृत्यू झाला.यात नऊ महिला व सहा पुरुष यांचा समावेश आहे.आतापर्यंत 1 हजार 683 जणांचा मृत्यू झाला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…