नांदेड, बातमी24:-उत्तर प्रदेशातील हातरस येथील वाल्मिकी समाजातील 19 वर्षीय तरुणीवर अमानुष बलात्कार करण्यात आला होता,या घटनेत त्या तरुणीच्या मृत्यूनंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे.या घटनेचे नांदेड शहरात पडसाद उमटले,असून या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी युवकांनी महात्मा फुले पुतळा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनाची हाक राहुल प्रधान यांनी दिली होती.
त्या घटनेतील बलात्कार पीडित मुलीच्या मृत्यूनंतर देशभर संताप उसळला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी युवक घटनेच्या वतीने कँडल मार्चचे बुधवार दि.30 सप्टेंबर रोजी आयोजन केले होते.यासाठी आजाद समाज पार्टीचे राज्य प्रमुख राहुल प्रधान यांनी हाक दिली होती.या आंदोलनात शेकडो आंबेडकरी युवक सहभागी झाले होते.यावेळी युवकांनी योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…