नांदेड,बातमी24: – नांदेड शहरातील श्रीचे विसर्जन उद्या दि.19 रोजी होणार आहे.. गोदावरी व आसना नदीच्या परिसरात यासाठी वेगळे तलाव करण्यात आले असून श्री विसर्जनाच्या ठिकाणीची पाहणी दि. 18 रोजी आ.अमरनाथ राजूरकर, महापौर सौ .मोहिनी येवणकर यांनी अधिका-यांसह केली. यावेळी विसर्जनादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डाॅ. सुनील लहाने, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख डाॅ. बेग आदींची उपस्थिती होती . विसर्जना दरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. दोन्ही नद्या प्रदूषित होऊ नयेत याची मनपा प्रशासनाने काळजी घ्यावी, अशा सूचना आ. राजूरकर यांनी यावेळी केल्या.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…