नांदेड,बातमी24:- कोरोनामुळे कंबरडे मोडलेले असताना त्यात पेट्रोल व डिझेल दरवाढ सामन्याच्या खिशाला टाच बसणारी ठरत आहे. या निषेधार्त काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.29 जुन रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रवक्ते संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन देताना उपरोक्त पदाधिकार्यांसह प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बी.आर.कदम, जि.प.चे कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,स्थायी समितीचे सभापती अमित तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, माजी जि.प.अध्यक्ष दिलिप पा.बेटमोगरेकर, ओ.बी.सी.चे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, सुरेंद्र घोडजकर,बाजार समिती सभापती संभाजी पुयड,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, प्रफुल्ल सावंत, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे,बापूराव गजभारे आदींची उपस्थिती होती.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…