नांदेड

बर्‍याच दिवसांनतर दिलासा; दीडशे जण कोरोनामुक्त

नांदेड, बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून भराभरा वाढत जाणार्‍या कोरोनाच्या रुग्णसंख्येला सोमवारी बर्‍यापैकी बे्रक लागल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. 59 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. विशेषतः147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू 110 रुग्ण गंभीर आहेत.

सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी शासकीय रुग्णालय व विविध कोविड केअर सेंटर येथे उपचार घेणार्‍या 147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 779 इतकी झाली आहे. त्याचशिवाय 369 नमूने तपासण्यात आले आहेत. यातील 274 नमूने निगेटीव्ह तर 59 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. आरटी-पीसीआर तपासणीत 48 व अंटीजन चाचणीमध्ये11जण पॉझिटीव्ह आले.त्यामुळे जिल्हयातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 3 हजार 356 एवढी झाली आहे. सध्या 1 हजार 440 जण उपचार घेत आहेत.

यामध्ये नांदेड मनपा क्षेत्र- 12, लोहा-2, उमरी-1,भोकर-2, कंधार-1, नायगाव-4, हिंगोली-1, नांदेड ग्रामीण-4, देगलूर-1, हिमायतनगर-1, हदगाव-8, किनवट-8, मुखेड-2, परभणी-1 तर अंटीजण चाचणीत नांदेड मनपा क्षेत्र-2, मुखेड-1, बिलोली-2, किनवट-5, मुदखेड-1 नवे रुग्ण आहेत.
——-

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago