नांदेड

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या आदेशाने दिलासा

 

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू घटू लागली आहे,यात विशेषतः नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्या दहा टक्यांपेक्षा कमी झाली आहे.त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी टाळेबंदीशी संबंधीत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.व्यापाऱ्यांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने घडता येणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काळ राज्याला उद्देशून संवाद साधला.यावेळी वीस टक्केपेक्षा जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यात निरबन्ध कायम ठेवावे,मात्र दहा टक्के पेक्षा कमी रुग्ण संख्या असणाऱ्या जिल्ह्यातीळ नियम हे शिथिल करवव,असे आदेश देण्यात आले.त्यानुसार नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी टाळेबंदीचे आदेशात काही अंशी शिथिलता आणली आहे.

यामध्ये सर्व अत्या आवश्यक सेवा व वस्तू दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडता येणार आहेत.सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी या प्रमाणे भरविली जातील,कृषी क्षेत्राशी संबंधित दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यँत सुरू राहतील,असे आदेशात नमूद करण्यात आले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago