नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात सोमवार दि.22 जून रोजी 19 रुग्ण बरे झाले,तर नव्याने बारा रुग्णांची भर पडली. यामध्ये रविवारी रात्री आलेल्या चार रुग्णांचा समावेश आहे. प्रत्यक्षात सोमवारी 8 रुग्ण आढळले आहेत.आज उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांमुले आकडा ही घटला आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये एकेरी संख्येत वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्यने आज दुहेरी आकडा गाठला असून एकाच दिवशी 12 रुग्णांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 317 झाली आहे.
आज घेतलेल्या 59 अहवालापैकी 45 अहवाल निगेटिव्ह तर 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 10 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे.
पुरुषामध्ये शहरातील गाडीपुरा येथील 40 वर्षीय, रहेमत नगर 22,बिलाल नगर येथील 57 व 37,पिरबुऱ्हाण नगर येथील 26,29 व 31,भगतसिंग नगर 58, पिपळगाव ता.नांदेड येथील 18,38, तर महिलांमध्ये चिखळभोसी 54 व रिसनगाव येथील 19 मुलीचा समावेश आहे.
——
कोरोना रुग्ण संख्या-317
कोरोना मुक्त रुग्ण-238
उपचारार्थ रुग्ण-65
मृत्यू झालेले रुग्ण-14
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…