नांदेड, बातमी24ः जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या शनिवार दि. 5 सप्टेंबर रोजी 370 रुग्णांची भर पडली आहे. 242 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एक जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे. तसेच तिनशे जण मृत्यूशी झुंज देत आहेत.
जिल्हयात 1 हजार 625 अहवालांपैकी 1 हजार 223 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 370 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 8 हजार 582 जणांची आतापर्यंत नोंद झाली. तर आतापर्यंत 5 हजार 445 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2 हजार 827 जणांवर उपचार सुरु आहेत. यातील 292 जणांची प्रकृती गंभीर आहे.
यात नांदेड शहरात 142 जण पॉझिटीव्ह आले. याचसोबत देगलूर येथे 23, नांदेड ग्रामीण-19, उमरी-30, कंधार-12 इतर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकेरी संख्येत आहे. तसेच नांदेड शहरातील प्रकाश नगर भागात राहणार्या 68 पुरुषाचा दि.5 रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…