नांदेड,बातमी 24:- कोरोना नियमावली चे पालन करण्याच्या सुचना प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात आल्या ,परंतु दुकाने उघडण्याची परवानगी नसताना व दिलेल्या वेळेत दुकानें बंद न केल्याने आज दि.8 मे रोजी शनिवारी महापालिका व पोलीस प्रशासनाने जुना नांदेड भागातील बरकी चौक,मणीयार गल्ली,जुने गंज भागातील सात दुकानें बंद करून दंडात्मक कारवाई केली.
आजची कारवाई मा.आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंह संधु , डॉ. रईसोद्दीन, डॉ.एफ.एम. बेग इतवारा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नरवाडे व दोन्ही पथकातील कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.
कोरो ना नियमावली चे पालन करावे अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…