नांदेड, बातमी24ः शहरातील विष्णु नगर भागातील एका 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार दि. 18 रोजी पहाटे घडली.
कोरोनाच्या वाढत्या संख्येसह मृत्यूचा आकडा ही वाढत आहे. कालपर्यंत कोरोना मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 43 इतकी होती. विष्णु नगर भागात राहणार्या एका 65 वर्षीय सेवानिवृत्त असलेला शिक्षकास त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना टेस्टमध्ये स्वॅब पॉझिटीव्ह आला होता. या रुग्णाचा शनिवार पहाटे मृत्यू झाला
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…