नांदेड,बातमी24: जिल्हा परिषदेचा पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांनी सोमवार दि.28 रोजी स्वीकारला.पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागवार पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
मागच्या सहा महिन्यांपासून नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद हे रिक्त होते. राज्य शासनाने गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांचे आदेश काढले.
सीईओ म्हणून वर्षा ठाकूर यांनी सोमवार दि.28 रोजी पदभार स्वीकारला. अगदी वेळेत म्हणजे पावणे दहा वाजता कार्यालयात हजर राहिल्या.यावेळी त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील सर्व विभागांना भेटी देत,अधिकाऱ्यांना दुरुस्तीसंबंधी सूचना दिल्या.
——–
पुष्पगुच्छ सत्कार नाकारला
भेटीस येणाऱ्यांची पुष्पगुच्छ,शाल अशा भेट वस्तू घेऊन भेटीस येऊ नये,भेटीस येताना पुष्पगुच्छ घेऊन येण्याची औपचारिकता बाळगू नये,अशा सूचना सीईओ कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.अशी माहिती स्वीय सहाय्यक अभय नलावडे यांनी दिली
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…