नांदेड

कोरोनाचे रुग्णांचा वय व पत्तानिहाय आकडेवारीचा तपशीलवार

नांदेड, बातमी24ः- सोमवारी जिल्ह्यात 51 कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने आकडेवारी 986 झाली आहे. एक हजारापर्यंत आकडेवारी कधी गेली, हे समजले सुद्धा नाही. आज आलेल्या रुग्णांचे वय व पत्तानिहाय माहिती खालील प्रमाणे आहे.
——-
आरटीपीसीआर तपासणी प्रकियाव्दारे
पत्ता—————–स्त्री/पुरुष——-वय

1)समता नगर, मुखेड——-पुरुष——–23

2)समता नगर, मुखेड——-पुरुष——–50

3)समता नगर, मुखेड——-स्त्री———48

4) कासराळी, बिलोली—–स्त्री———-48

5) कासराळी, बिलोली—–स्त्री———-72

6)शारद नगर, देगलूर——स्त्री———-42

7) मोंढा मार्केट, लोहा—–पुरुष———67

8) सिद्धार्थ नगर, नायगाव—पुरुष———26

9)कोलंबी,नायगाव——-पुरुष———-55

10)सुलेमान टेकडी, कंधार–पुरुष———67

11)शिवाजी नगर, मुखेड—पुरुष———-56

12)शिवाजी नगर, मुखेड—स्त्री———-49

13)मुक्रमाबाद, मुखेड—–स्त्री———-03

14)मुक्रमाबाद, मुखेड—–स्त्री———-25

15)मुक्रमाबाद, मुखेड—–पुरुष———-01

16)मुक्रमाबाद, मुखेड—–पुरुष———-29

17)मुक्रमाबाद, मुखेड—–पुरुष———-29

18)मुक्रमाबाद, मुखेड—–पुरुष———-38

19) बामणीख मुखेड——पुरुष———-29

20)भोकरदन, जालना—–पुरुष———-55

21)खाजाबाबा नगर, देगलूर—पुरुष——-45.

22)शिवाजी नगर, मुखेड—–स्त्री——–45

23)जीएमसी विष्णुपुरी——-स्त्री——-23

24)जीएमसी विष्णुपुरी——-स्त्री——-30

25)जीएमसी विष्णुपुरी——-स्त्री——-35

26)जीएमसी विष्णुपुरी——-पुरुष——24

27) छत्रपती नगर, नांदेड——पुरुष——42

28) जुना मोंढा, नांदेड——-पुरुष——-65

29) वजिराबाद, नांदेड——-पुरुष——-74

30)शहिदपुरा, नांदेड——–पुरुष——-41

31)हिंगोली नाका———-स्त्री——–65

32) जुना कौठा, नांदेड——-पुरुष——-52

33) वजिराबाद, नांदेड——-पुरुष——–53
————
अ‍ॅटीजेन्स टेस्ट किटव्दारे

1) गोकुळ नगर,नांदेड——–पुरुष——-17

2) गोकुळ नगर,नांदेड——–पुरुष——-36

3) गोकुळ नगर,नांदेड——–स्त्री ——-32

4) गोकुळ नगर,नांदेड——–स्त्री ——-36

5)खालसा कॉलनी, नांदेउ—–स्त्री——–02

6)साईनगर, नांदेड——–स्त्री——-9 महिने

7)पाठक गल्ली, नांदेड—–स्त्री———-55

8)पाठक गल्ली, नांदेड—–पुरुष———20

9)पाठक गल्ली, नांदेड—–पुरुष———23

10)पाठक गल्ली, नांदेड—–पुरुष——–27

11)पाठक गल्ली, नांदेड—–पुरुष——–45

12)पाठक गल्ली, नांदेड—–पुरुष———48

13)देगलूर नाका, नांदेड—–पुरुष———42

14) तरोडा नाका, नांदेड—–पुरुष——–41

15) गणेश नगर, नांदेड——पुरुष——–40

16) लातूर फ ाटा———-पुरुष——–38

17)शिवाजी नगर, नांदेड—–पुरुष——–54

18)शिवाजी नगर, नांदेड—–स्त्री———-11
———

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago