नांदेड,बातमी24:-एनईईटी परीक्षा रविवारी असल्याने लॉकडाउनमधून मुभा देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बारावीनंतर एनईईटी परीक्षा रविवार दि.13 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली, ही परीक्षा नांदेड शहरातील 62 केंद्रावर होणार आहे. ही परीक्षा रविवारी दुपारी दोन ते पाच या दरम्यान घेण्यात येणार आहे.
परिक्षेसाठी जिल्हाभरातून विद्यार्थी येणार आहेत. विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये,यासाठी ऑटोरिक्षा, जनरल स्टोअर्स,उपहारगृह चालू ठेवता येणार आहेत. असे प्रसासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
——
आतापर्यंत सोमवार ते शनिवार होती मुभा
प्रशासनाने यापूर्वी लॉकडाउन सोमवार ते शुक्रवार असा ठेवला होता,यात सुधारणा करत शनिवारी सुध्दा मुभा दिली होती,रविवारी एक दिवसांची मुभा असणार,की यापुढे कायमची मुभा दिली जाणार याकडे लक्ष असणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…