नांदेड, बातमी24ः- कोरोनाची वाढत्या संख्येसह कोरोनाच्या संसर्गामुळे मागच्या काही दिवसांमध्ये मृत्यू ही लोक पावत आहेत. आतार्यंत 30 जणांचा मृत्यूची नाेंंद झाली आहे. तर तब्बल 2 5 जण हे कोरोनामुळे मृत्यूशी झुंज देत आहेत. या रुग्णांना या संसर्गातून बाहेर काढण्याचे आव्हान वैद्यकीय अधिकार्यांसमोर आहे.
दोन ते अडीच महिन्यांच्या काळात कोरोनाने अनेकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाचा संसर्ग समुदायामध्ये वाढत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. मागच्या नऊ दिवसांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दोनशेच्या पुढे गेली आहे. तसेच दिवसाकाठी एक ते दोन रुग्ण दगावत आहेत. तर 30 जणांना मृत्यूने कवटाळले आहे.
पूर्वी मृत्यू संख्या कमी होती. तेव्हा प्रकृतीगंभीर असणार्या रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. परंतु रोजचा आकडा वीसच्या पुढे जसा जात आहे. तशी प्रकृती गंभीर होत असलेल्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात तब्बल 25 रुग्ण गंभीर असल्याची बाब सुद्धा समोर आली आहे. यामध्ये 10 महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…