नांदेड

पाच जणांचा मृत्यू तर रुग्ण संख्या दोनशेपार

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा दोनशेपार गेली आहे. मागच्या चौविस तासांमध्ये झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला तर 202 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.

बुधवारी आलेल्या 737 अहवालांमध्ये 514 अहवाल निगेटीव्ह आले. तर 216 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 88 व अंटीजनमध्ये 128 जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 5 हजार 492 एवढी झाली आहे. यातील 3 हजार 740 जण कोरेानामुक्त झाले आहेत.तर 1 हजार 518 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. यात 174 जणांची प्रकृती नाजूक आहे.नांदेड मनपा क्षेत्रात 66, किनवट-24, मुखेड27, धर्माबाद 18 या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
——
पाच जणांचा मृत्यू
कंधार तालुक्यातील कुराळा येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि. 25, नांदेड येथील काबरा नगर येथील 66 वर्षीय पुरुषाचा दि. 25, हदगाव येथील 79 वर्षीय पुरुषाचा दि. 26, कंधार येथील 62 वर्षीय पुरुषाचा दि. 26 रोजी तर देगलूर येलि 58 वर्षीय महिलेचा दि. 26 रोजी असे पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यतील 198 जण दगावले आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago