नांदेड, बातमी24:- जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने यापूर्वीच धोक्याची पातळी ओलाढली आहे.त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अशा सर्वांची अँटीजन चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवार दि.2 सप्टेंबर होणार आहेत.
जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकीत यापूर्वी अधिकारी व कर्मचारी अशा सर्वांची अँटीजन चाचणी घेण्यात यावी,यासंबंधी चर्चा झाली होती, जिल्हा परिषदमधील काही आधिकारी व कर्मचारी हे पॉझिटिव्ह आले आहेत.त्यानुसार दि.2 सप्टेंबर रोजी चाचणी घेतली जाणार आहे,यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी येताना आधारकार्ड घेऊन यावे,अशी असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांनी आदेशीत केले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…