नांदेड

या कारणांमुळे एसबीआय शाखा काही दिवस बंद

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठी एसबीआयची शाखा असलेल्या शिवाजी नगर इंडस्ट्रीज भागातील शाखा सोमवारपर्यंत बंद राहणार आहे. या शाखेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह ाला होता. बँक प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून शाखा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाजी नगर भागात मुख्य रस्त्यावर असलेल्या या एसबीआय बँकेच्या शाखेत मंगळवारी एका कर्मचार्‍याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. या कर्मचार्‍यामुळे संसर्ग वाढू नये, म्हणून पुढील खबरदारी म्हणून प्रशासनाने शाखेचे काम सोमवारपर्यंत थांबविले आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago