नांदेड, बातमी24ः-नांदेड शहरातील राजनगरस्थित राहणार्या एका स्त्रीरोज तज्ज्ञ डॉक्टर कोरोनाची शिकार झाला, असून त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 301 झाली आहे.
दिवसभराच्या काळात शुक्रवार दि. 19 जून रोजी पाच कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रात्री उशिरा 14 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला. यामध्ये 13 अहवाल निगेटीव्ह तर एक एक अहवाल पॉझिटीव्ह आला, असून राजनगर येथे राहणारे 38 वर्षीय स्त्रीरोग तज्ज्ञ पॉझिटीव्ह आले आहेत.
पॉझिटीव्ह आलेले स्त्रीरोग तज्ज्ञ हे खासगी प्रॅक्टीस करत होते. त्यांच्या हातून ही गरोदर मातांनी उपचार घेतल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्यापासूनही काही जण बांधित झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आजदिवसभरात पाच रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…