नांदेड

नांदेड जिल्हा परिषद इतिहासात प्रथमच महिला सीईओ

 

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी एका महिलेची वर्णी लागली आहे. सीईओ म्हणून सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे आदेश निर्गमित झाले आहेत.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार अशोक काकडे यांची बदली दि.17 मार्च रोजी निघाले होते.तेव्हापासून पद रिक्त होते.मधल्या काळात अनेक नावांची चर्चा होती.यात सर्वात नाव आघाडी होते, ते वर्षा ठाकूर व शिवानंद टाकसाळे यांचे होय.

यासंबंधीने राज्य सरकारने गुरुवार दि.24 रोजी नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांचे आदेश निघाले आहेत.

नांदेड जिल्हा परिषदेत प्रथम महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महिला सनदी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर येणार आहेत.विशेष म्हणजे,जिल्हा परिषद अध्यक्ष महिला,जिल्हा परिषद उपाध्यक्ष महिला आता सीईओ म्हणून ही महिलाच आल्या आहेत.त्यामुळे महिला राज कारभार प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago