नांदेड

कोणकोणत्या भागातील शहरातील वीज पुरवठा बंद राहणार; जाणून घ्या

नांदेड दि. 7 ऑक्टोबर 2020- महावितरणच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार( दि. ८ ऑक्टोबर) रोजी ३३ केव्ही पावडेवाडी उपकेंद्र तसेच 33 केव्ही विद्युत भवन उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा *सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहील*

33 केव्ही विद्युत भवन उपकेंद्रातून निघणाऱ्या ११केव्ही रेस्ट हाऊस, स्टेडियम, एमजीएम ,दत्तनगर तसेच नागार्जुना वीज वाहिनीवरील नंदिग्राम सोसायटी, साठे चौक, सकोजी नगर, दत्तनगर, पांडुरंग नगर ,बजरंग कॉलनी, अश्रफ नगर ,नविन मोंढा, मगनपुरा,विनायक नगर, पटेल कॉलनी, नुरी चौक , मेहबूब नगर तसेच लक्ष्मी नगर या परिसराचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद राहील.

33 केव्ही पावडेवाडी उपकेंद्रातील ११ केव्ही ऑक्सफर्ड ,यशवंत नगर , नसरत पुरा, ज्ञानेश्वर वाडी ,फरांदे नगर व विजय नगर वीजवाहिनीवरील परिसराचा वीज पुरवठा सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत बंद राहील त्याचबरोबर ११ केव्ही विवेक नगर वीज वाहिनीवरील फुले मार्केट, नवी आबादी, डॉ.आंबेडकर नगर, जय भीम नगर, श्रावस्ती नगर आदू परिसराचा वीजपुरवठा सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहील.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago