नांदेड, बातमी24ः-कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजघडिला 11 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण हा नांदेड शहरातील पीरबुर्हाण भागातील 64 वर्षिय इसम आढळला आला होता. या पहिल्या रुग्णाचा मृत्यू 28 एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर सेलू येथील महिलेचा दोन दिवसाच्या फ रकाने मृत्यू झाला होता. त्यानंतर पंजाब येथून आलेल्या चालक-वाहकांमुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली, आजमितीस बघता-बघता रुग्ण संख्या 423 झाली आहे. यात बरे झालेले रुग्णसंख्या 310 इतकी, असून 95 जणांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या पूर्वी नांदेड शहरापुरती मर्यादीत होती. आता ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत. तर कोरोनामुळे गंभीर रुग्णांची संख्या 11 आहे. यात पाच महिला व साह पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण पन्नाशीच्या पुढचे आहेत. यापूर्वी काही गंभीर आजाराच्या रुग्णांनी कोरोनावर मात करून बाहेर पडल्याचे उद्हारणे आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…